Life & Business Coach

Life & Business Coach

सक्सेस अब्याकस अँड एडुकेशन इंडियास प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वार्षिक बिझनेस ट्रैनिंग च्या दरम्यान पहिल्यांदा सरांना भेटण्याचा योग आला त्यानंतर मी बरेच वर्कशॉप केले, एक माणूस म्हणून व्यक्तिमत्व खूप चांगले आहे, आमचे चांगले मित्र देखील आहेत.